आज आम्ही बळेगाव ता. उमरी येथे आमच्या मतदानाचा हक्क बजावला. हे फक्त एक कर्तव्य नाही, तर आपल्या राज्याच्या भवितव्याला आकार देण्यासाठी दिलेला महत्त्वाचा हात आहे.
आपला आवाज, आपले मत – आपल्या लोकशाहीची ताकद आहे.
जर तुम्ही मतदान केले नसाल, तर कृपया हा दिवस उत्सव म्हणुन साजरा करत जा आणि तुमचा हक्क बजावण्यास विसरणार नाही हे पण लक्षात ठेवा कारण तुमचे एक मतही महत्त्वाचे आहे !
“सुजाण नागरिक बनूया, लोकशाही मजबूत करूया!”
आसे सारथी महाराष्ट्राचा व्रतांशी बोलतांना ते सांगीतले.
Discussion about this post