लोकशाहीच्या सर्वात मोठ्या व राज्यातील निर्णायक भुमीका ठरविणारया राष्ट्रीय पर्वात अतिशय आनंदाने मी सपत्निक सहभागी झालो.आज माझ्या राजुर चिखलगाव सर्कल मधील माझे गृह कार्यक्षेत्र राजुर कॉलरी येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला.सोबतच माझ्या भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांना,समर्थकांना,मतदारांना या पर्वात सहभागी होण्याचे आवाहन केले.या सर्कल मध्ये भाकपचे कॉ.छाया गावंडे,कॉ.सिद्धार्थ राऊत,कॉ.नंदकिशोर लोहकरे,कॉ.सौ.शेख,कॉ.वावरे,कॉ.अक्षय यांचे नेत्रुत्वात जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी योग्य मार्गदर्शन करून जबाबदारी पार पाडीत आहे.माझी सर्वांना विनंती आहे की, आपण प्रत्येकाने कंटाळा न करता आपल्या महाराष्ट्राचे भविष्य पुढील पाच वर्षांसाठी ठरवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा
Discussion about this post