श्री क्षेत्र नारायण गड संस्थान यांच्या वतीने श्री संत नगद नारायण वारकरी शिक्षण संस्थान
श्री क्षेत्र भागिरथी माता देवस्थान येलवाडी अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यानंद होतो की
सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र भागिरथी माता देवस्थान येलवाडी
येथे प्रतिवर्षी प्रमाणे
प. पु. महंत गुरुवर्य वै. ह. भ. प. महादेव महाराज श्री क्षेत्र नारायण गड यांचे आशीर्वादाने व प. पु. महंत गुरुवर्य ह.भ.प.शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायण गड यांच्या अध्यक्ष ते खाली वै. ह.भ.प.गंगाधर महाराज पौळाचीवाडी व. वै. ह.भ. प.विष्णु महाराज शेकटेकर यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा पारायण
प्रारंभ : मिती कार्तिक वद्य ५ शके १९४६ बुधवार दिनांक :२०/११/२०२४
सांगता मीती कार्तिक वद्य. १२ शके १९४५ बुधवार दिनांक २७/११/२०२४
दैनिकदिन कार्यक्रम
पहाटे ४ ते ६ काकडा आरती भजन ७ ते ८ विष्णू सहरत्रनाम व गीतापाठ सकाळी ८:०० ते २:०० दुपारी गाथा पारायण ४:००ते ६:०० तुकाराय गाथा प्रवचन हरिपाठ रात्री ८:०० ते १०:०० हरिकीर्तन त्यानंतर जागर होईल
व्यासपीठ नेतृत्व
ह. भ. प जालिंदर महाराज आळंदी
विशेष उपस्थिती ह भ प गुरुवर्य स्वामी जनार्दन महाराज,मच्छिंद्रनाथ ह भ प दत्ता महाराज गोरक्षनाथ संस्थान कुंभे जळगाव, ह भ प रंगनाथ महाराज
नगद नारायण महाराज जन्मभूमी सुरळेगाव, ह भ प तीर्थराज महाराज पठाडे, राक्षसभुवन, ह भ प लक्ष्मण महाराज खरात आळंदी अनंता महाराज कोकाट
विशेष सहकार्य : श्री संत भागिरथी माता संस्थान येलवाडी. श्री रामेश्वर खरात साहेब. सुशी
संत पूजन सेवा : श्री रामेश्वर अडसुळे सर मिडसागवी
गॅस सेवा मोफत: शरद भगवानराव गलधर,देवाची आळंदी
व्यवस्थापक
श्री गणेश डावकर, श्रीराम भाऊसाहेब काका भवर, सुकळी, श्री दिनकर आबा कोकाटे, श्री महादेव दादा झिरपे, श्री भास्कर बाबू हिंदोळे, मारकडवाडी, श्री भागवत बापू नाटकर ,
नियोजक ह भ प प्रभाकर महाराज गलधर माऊली अडपीष्री
Discussion about this post