प्रतिनिधी. योगेश कोरगांवकर
रत्नागिरी टी. आर. पी. गणेश. साई कॉप्लेक्स मध्ये आज भर दुपारी फ्लॅट फोडून रोख रक्कम आणि ऐवज चोरीला गेला…. आज दुपारी साई कॉप्लेक्स रूम नं. ७ या फ्लॅट मधील माणसे 30 मिनिटात साठी बाहेर गेली होती. याचा फायदा घेऊन चोराने कडी कापून आत प्रवेश करून कपाट फोडून रक्कम व ऐवज चोरी करून पळाला… आश्चर्य एका गोष्टीचे वाटते कि एवढ्या भर दिवसा आजू बाजूला लोकांची वस्ती असताना चोरी होते आणि कोणाला पत्ता लागत नाही. किती चालखीने डल्ला मारून पसार झाला… बिल्डिंग मधील लोक खूप घाबरून गेले आहेत.. अधिक तपास पोलीस करत आहे…..
चोराने दरवाज्यातील कडी कापून आत प्रवेश केला आणि कपाटातील सर्व महत्त्वाच्या मालमत्ता उचलल्या. या चोरीच्या घटनाने परिसरातील लोकात अस्वस्थता निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, इतक्या भर दिवसा चोर चोरायला यावा आणि आसपासच्या लोकांना याची गंध पण लागावी नये, हे एक धक्कादायक वास्तव आहे

Discussion about this post