रवींद्र सनके पलुस प्रतिनिधी
पलुस – दि.२५/११ नागराळे गावातील काही ऊस फडानां अचानक पणे आग लागली ह्या आगिने रौद्ररुप धारण केली व ४० ते ५० एकर उस आगिपुढे जळुन खाक झाला ह्या मध्ये शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले शेतकर्यांच्ये ठिंबक सिंचन,पाईप लाईन,लाईट केबलस् ह्याचे शेतकर्याचे प्रंचड मोठे नुकसान झाले आहे व तसेच ह्या आगिची झळ लागून सुद्धा इतर पिकांचे नुसकान झाले व ह्याच शेतीच्या जवळ लोकवस्ती,जनावरे गोठा,उस कामगाराची कोपटी,होती ह्याना वाचवताना यश आले.
सामाजिक बाधिलकी जपत लवकारत लवकर घटनास्थळी किर्लोस्कर अग्निशामक,क्रांती अग्रणी जि.डी.बापू लाड अग्निशामक,हुतात्मा अग्निशामक दलाचे गाड्या आल्या मुळे फार मोठी जिवितहानी टळली त्यामुळे अग्निशामक दलाचे आभार मानले यावेळी क्रांती अधिक पाटील, संदिप चव्हाण,युवराज पाटील, कामगार,किर्लोस्कर कामगार धिरज पाटील,ॲड बाबासाहेब कुलकर्णी,गणपती पाटील,शंकर पाटील,गणेश टोणपे,जयवंत परिट,प्रशांत पवार,खादीर शेख,तानाजी पाटील,श्रीमंत पाटील,श्रीकांत टोणपे,शैलैश टोणपे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सनके व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने अचानक पण लागलेल्या अगीला आटोक्यात आणण्यात मदत झाली अगिचे नेमके कारण समजू शकले नाही
➖➖➖➖➖
Discussion about this post