सर्व वाईकर नागरिकांना कृष्णा नदी सेवाकार्य फाउंडेशनच्या वतीने कळविण्यात येते की कृष्णा नदी सेवाकार्य फाउंडेशनच्या वतीने दर रविवारी सकाळी सात वाजल्यापासून ते दहा वाजे पर्यंत कृष्णा नदी स्वच्छ करण्यासाठी सातत्याने काम करत आहेत यामध्ये सर्वसमावेशक शिक्षक वर्ग नोकरदार वर्ग व्यापारी वर्ग सर्व सामान्य वाईकर मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात.
तरी सर्व वाईकर नागरिकांना कळविण्यात येते की दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी वेळ सकाळी ९.१५ ते दुपारी १.३० पर्यंत लोकमान्य टिळक ग्रंथालय गणपती आळी वाई या ठिकाणी नागरिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व वाईकर नागरिकांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे असे संन्सह निमंत्रण कृष्णा नदी सेवाकार्य फाउंडेशनच्या वतीने सर्व वाईकर नागरिकांना करण्यात येत आहे.
Discussion about this post