मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : मानोरा शहरातिल वर्दळीचा रस्ता झेंडा चौक ते बसस्थानककडे जाणारा रस्ता अतीक्रमण ने व्यापला आहे रहदारीस होत आहे अडचन बस ड्रायव्हर ला बसस्थानकवर बस नेताना होते दमछाक बाजारा च्या दिवशी तर भंयकर राहते परीस्थीती.
तसेच या मार्गावरील जोडरस्ता पण हाथगाडीवाल्यांनी अतीक्रमण केले आहे गणपती मंदिर कडे जाणारे भाविक आडचणीचा सामना करीत आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्षीत धोरण दिसुन येते.
Discussion about this post