संजय फलके शिरूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे हीच तमाम महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे,.
कारण एकनाथ शिंदे साहेब हे ग्राउंड लेव्हल वरती काम करणारे मुख्यमंत्री आहेत.गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे शिंदे साहेबांनी केलेली आहेत. समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना यशस्वीपणे राबवले आहेत व याही पुढे अजून नवीन योजना राबवणार आहेत. यासाठी पुनश्च एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ भाई शिंदे साहेब हेच व्हावे ही सर्व शिवसैनिक व महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे.
धन्यवाद…!
आपला,
मा.श्री.भरतदादा थोरात
(शिवसेना शेतकरीसेना उपजिल्हाप्रमुख पुणे)
Discussion about this post