आमदार संजय रायमुलकर शिंदे गटाचे उमेदवार होते
आत्तापर्यंत सलग तिन वेळा ते मेहकर मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत
आत्ता मेहकर मतदार संघात जनसामान्यांच्या ओठांवर एकच प्रश्न आहे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा.सजय रायमुलकर यांना विधानपरिषदेत आमदार करावे
हीच जनसामान्यांच्या अपेक्षा आहेत
Discussion about this post