वणी प्रतिनिधी……. आज अंगणवाडी कोळीवाडा 1 व खांडे गल्ली येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात व मान्यवर, अंगणवाडी सेविका सौ. नंदाताई गांगुर्डे व सौ. अनिताताई जाधव, मदतनीस सौ.हैसा पवार, हिराबाई माळेकर, व मिराबाई चित्तोडे, माता,बालक, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Discussion about this post