महात्मा गांधी जयंती निमित्ताने ‘ स्वच्छता हि सेवा ‘ हा कार्यक्रम राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील शाळामध्ये राबविण्यात आला.
त्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे यशास्वी आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाटखेड बु येथे करण्यात आले होते.
यात पहिल्या ३ क्रमांकाला बक्षिसे देण्यात आली तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला
काल संविधान दिनाचे औचित्य साधून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक पुरुषोत्तम सहारे
प्रमुख पाहुणे स्वप्नील मुडे व …………हे होते
निबंध स्पर्धेत
प्रथम:- संजीवनी धर्मेंद्र बोन्दाडे
द्वितीय :- राधिका योगेश कोरटकर
तृतीय :- सानिया विनोद मडावी
चित्रकला स्पर्धेत
प्रथम नंदिनी महादेव पंधराम
द्वितीय भूमी संजय डोळस
तृतीय मंथन मनोज गांजरे
कार्यक्रमाचे संचलन विलास थेटे यांनी तर आभार रामदास घावडे यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गजभिये यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रविंद्र वानखडे राहुल तायडे व सुनिता मेश्राम यांनी केले
विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादासाठी प्रतिष्ठान वतीने कौतुक करण्यात आले
Discussion about this post