यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
यावल तहसिल कार्यालय येथे आज 27 नोव्हेंबर हा बाल विवाह मुक्त भारत हा दिवस केंद्र सरकार व राज्य सरकार च्या आदेशाने जागतिक दिवस म्हनून जनजागृती करण्यात यावी त्या अनुषंगाने बाल विवाह प्रतिज्ञा घेण्यात आली या कर्यकमाच्य अध्यक्ष तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थित सह बी इ पाटील सर्व कर्मचारी यावल कोर्ट तालुका विधी सेवा समिती चे सदस्य श्री वरुळकर सर श्री अजय बढे सर फेगडे सर व बाल विवाह मुक्त भारत आधार बहुउदशीय संस्थेचे यावल तालुका कॉर्डिंनेटर अशोक तायडे यांनी मार्गदर्शन केले व प्रतिज्ञा शशिकांत वरुळकर यांनी घेतली तरआभार अजय बढे यांनी मानले
Discussion about this post