सामाजिक क्रांतीची मशाल पेठवणारे थोर समा ज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले 28 नोव्हेंबर मानाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तावा ज्योती म्हणे महात्मा ज्योती बा फुले आपण संघटीत होवून सर्व दुःखाचे उगम स्थान असलेल्या जाती व्यवस्था नष्ठ करण्याचा प्रयत्न करूया महात्मा ज्योतीबा फुले महात्मा फुलेंनी बहुजनांना शिक्षण यासाठी दिले की त्यांना कळावे यादेशातील पाखंडी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी ग्रंथ निर्माण करून बहुतनां ना गुलामी लादती आहे यासाठी त्यांनी निर्माणकेलेले सर्वांत मोठे शस्त्र म्हणजे जाता व्यवस्था होय म्हणून महात्मा फुले म्हणतात जातीय व्यवस्था नष्ठ केल्या शिवाय बहु जन समाज गुलामीतून बाहेर निघुशकत नाही राष्ट्र पिता महात्मा ज्योतीराव फुलेयांनी स्त्रि शिक्षकांसह व बहुजन समाजात शिक्षणाची ज्ञानगंगा घरो घरी पोहचवणारे
Discussion about this post