प्रतिनिधी गहिनीनाथ वाघ
वैजापूर तालुक्यामधील स्वस्त राशन दुकानदार चंद्रलेखा साहेबराव त्रिभुवन यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 23 11 2024 रोजी रोजच्या दैनंदिन कामाकरिता स्वस्त धान्य दुकानात गेले असता दहा वाजेच्या सुमारास दुकानांमध्ये गहू व तांदूळ यांची पोते अस्तव्यस्त अवस्थेत पडलेली दिसली त्यामुळे स्वस्त धान्य दुकान मध्ये चोरी झाली असे समजल्या असता वैजापूर पोलीस स्टेशनला कळविले व पोलिसांनी तात्काळ घटनेची माहिती मिळताच ठिकाण माजरे कॉलनी वैजापूर येथे येऊन पंचनामा केला असता त्यामध्ये स्वस्त धान्य दुकान मध्ये गव्हाची आठ पोती होते व भाडेतत्त्वावर असलेल्या दुकान मालकाच्या येथील गव्हाची दोन पोते तसेच 25 किलो मुग असे एकूण स्वस्त दुकानदार यांची आठ गव्हाची पोते व वर्षा भगत यांची दोन गावाचे पोते असे एकूण मिळून दहा पोती गव्हाची व 25 किलो मुगाची पोहे भुरट्या चोरांकडून चोरी करण्यात आले असे पोलिसांच्या निदर्शनात आले त्यामुळे तालुक्यामध्ये अनेक अशा भुरट्या चोऱ्या घडत असून पोलीस या चोरांकडे कशा पद्धतीने लक्ष घालणार असा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

Discussion about this post