सलमान नसीम अत्तार
धाड…
धाड हे शहर बुलढाणा जिल्ह्यात सर्वात मोठा शहर आहे या गावात रोज खेड्या /गावावरून गोर गरीब /मजूर ये जा करतात. महागाईच्या वेळात गोर गरीब लोकांना काही वस्तू जसे मोबाईल,फिरीज, टीव्ही, व काही वापरण्यात येणारी वस्तू हफ्त्यावर घ्यावी लागतात
धाड सर्कल मध्ये सद्या बजाज फायनान्स जोरदार सुरु आहे या फायनान्स मध्ये जो एजन्ट आहे तो. प्रॉसिंग फी, इंशो्रेस, किट, असं वेगवेगड्या कारण दाखवून गरिबा कळून जास्त पैशे घेतात व त्याची लूट करतात.असच एक परकारण चांडोळ येथील ऐका गिराहका सोबत झाला आहे त्याने वरफूल कंपनी चा एक फ्रिज घेतला. त्याची बजाज emi कार्ड ची लिमिड 65000 इतकी होती त्यावर त्याने 17200 रुपये किमतीचा एक फ्रिज बुक केला.
त्यावर त्या एजन्ट ने त्याला 1700 रुपये डाउनपेमेंट भरायला सांगितले त्या गिराहकाने भरलेही.आता हे 1700रुपये कशा साठी व कशाचे होते तेच समजत नाही???
कारण जर बजाज EMI कार्ड वर जिरो डाउनपेमेंट वर फ्रिज उपलब्ध होता तर हे 1700 रुपये का???
आणि आता त्या एजन्ट ला माहिती घेऊन विचारण्यात आलं कि त्यावेळेस फ्रिज वर दिवाळी ऑफर म्हणून एक मिक्सर मोफत होता त्यावर त्या एजन्ट ने उडवा उडवी चे उत्तर दिले.
गोर गरीब जनते कळून जास्त पैशे घेऊन असं लूटमार कधी थांबणार व कोणी याकळे लक्ष देईल अस प्रश्न धाड सर्कल मध्ये नागरिकांना गोर गरीब लोकांना पडला आहे…
Discussion about this post