आज दिनांक ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांचे प्रतीमेचे पुजन स्कुलचे सी ई ओ श्री आकाशजी खरास सर,स्कुलचे प्राचार्य श्री रविंद्रजी टुपके सर,स्कुलचे सुपरवायझर श्री भास्करजी खेमनर सर यांचे हस्ते करण्यात आले
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या कार्याचा उलगडा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय बागुल सर व ईश्वरी जगताप मॅडम यांनी केले, दुर्गा परदेशी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शाळेचे सीईओ आकशजी खरास यांनी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे चरित्र अभ्यासावे व त्यातून आदर्श घेऊन अभ्यास करावा असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री एकनाथजी जोरवर सर,श्री महेश भोसले सर,श्री हिमाशु निकाळे सर,श्री प्रतिक ढमाले सर,श्री कापसे सर, सौ.सारीका उंडे मॅडम,सौ स्वाती पवार मॅडम,अनिता जाधव मॅडम,मनिषा शेटे मॅडम, मॅडम,बागुल मॅडम,श्रध्दा नारायने मॅडम,बेहरे मॅडम विद्यार्थी वर्ग
तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Discussion about this post