
वणी प्रतिनिधी… सुरेश सुराशे
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. दिवाळी बोनस असो किंवा मेटनिटी लिव्ह.
स्त्रिया आज प्रत्यक्षात काम करत आहे. रेल्वे, बस, या प्रत्येक क्षेत्रात ठिकठिकाणी श्रेणीसाठी राखीव आरक्षण अशा अनेक गोष्टी बाबासाहेबांनी केलेल्या आहे. अशा या महामानवास विनम्र अभिवादन.
आज वणी येथे अंगणवाडी कोळीवाडा 1 येथे मोठ्या प्रमाणात महिला, बालक, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. अंगणवाडी सेविका सौ नंदाताई गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले.व व मदतनीस सौ. हौसा पवार यांनी चांगली व्यवस्था केली..
Discussion about this post