मुंबई: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणास्तव आपल्या गावी गेले होते. तेथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर, 2 डिसेंबर 2024 रोजी ते मुंबई परत आले. परंतु मुंबईतील परतल्यानंतर त्यांची तब्येत अचानक खराब झाली आणि ते बिमार पडले. त्यानंतर त्यांना तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
हॉस्पिटलमधील उपचारानंतर, आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने, आता ते आराम करत आहेत. सध्या त्यांच्या पुढील भूमिका काय असतील, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही
Discussion about this post