काळुराम राजगुरू, पुणेMo. नं. 9604525101
अखिल मातंग चळवळ महा. राज्य च्या जागृतीने,चाकण मध्येश्री. पंचरास व इतर 12 जाणाची फसवणूक केली चा प्रकार उघड झाला आहे.
सविस्तर बातमी –
चाकण मध्ये रास रोज लोकांना प्लॉटिंग करून फसविले जात आहे.याचे उदाहरण मेदनकर वाडी चाकण येथील आहे.विस्वा डेव्हलपर्स ने 20 गुंठे च्या जागेवर प्लॉटिंग करून, 12.5.लाख प्रती गुंठे या दराने, 12 लोकांना हि जागा विकली.3 ते 4 वर्ष होऊन हि या जागेचे कोणत्याही स्वरूपाचे दस्त व नोंद केली. विस्वा डेव्हलपर्स चा एक भागीदार चे निधन झाले,
व सर्व व्यवहार ठप्प झाला.या जागेवर पंचरास याने 3 वर्षा पूर्वी पत्र्याचे शेड टाकून त्यांचा ताबा प्रस्तापित केला. 25/11/2024ला काही महिला व पुरुष या ठिकाणी येऊन, पत्र्याचे शेड jcb ने उखडून टाकले व या जागेवर जबरदस्ती ने तार कुंपण टाकून हांडे याचा ताबा असलेला बोर्ड शन्नू शेख या महिला ने त्या ठिकाणी लावला. पंचरास याने हरकत घेतली असता त्यांना मारहाण केली.हा सर्व प्रकार तालुक्यातील मातंग समाजावर वर होणाऱ्या अन्याय ला न्याय देणारी संघटना, हि संघटना पुणे व नगर मध्ये समाजासाठी काम करत आहे.या संघटनेला हा प्रकार समजताच, समघटनेचे प्रतिनिधी या पीडित लोकांना भेटून माहिती घेतली. संघटनेच्या पुढकाराणे या जमीन एजन्ट वर चाकण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. व पीडित ने संघटनेचे आभार मानले.
बातमीदार
Discussion about this post