संचालक सचिन मोहिते सर योध्दा करियर ॲकडमी टिव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर या ॲकडमी तील विद्यार्थी 2023 आणि 2024 या कालावधीत सर्वाधिक विद्यार्थी पोलीस व आर्मी भरती झाले .
सर तुमचे खुप खुप आभार सर तुम्ही ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना एक आधार आणि त्यांची जिद्द पुर्ण करण्यासाठी गुरू म्हणून कायम सोबत राहतात. आपल्या हातातुन हजारो विद्यार्थी घडो . सर गोरगरीब व अनाथ विद्यार्थ्यांना अशी मदत करत राहा आणि आपल्या योध्दा करियर ॲकडमी च नाव मोठं होतं राहो.
Discussion about this post