दौंड तालुका प्रतिनिधी
राहुल खोमणे सर
देवेंद्र फडणवीस यांची भाजपा गटनेतेपदी निवड झाल्यानंतर दौंड तालुक्याच्या भाजपाच्या राज्य महिला उपाध्यक्षा कांचनताई कुल यांनी महिलांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला कांचनताई कुल या गेल्या पाच वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधन दिवशी त्या राखी बांधत आहेत. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असून ही बाब महाराष्ट्रासाठी व दौंड साठी अभिमानास्पद आहे दौंड मधील रसायन विरहित एमआयडीसी मुळशीचे पाणी शिक्षण संकुल हे प्रश्न मार्गी लागणार असल्याचे कांचनताई कुल यांनी सांगितले.
Discussion about this post