लातूर. भारतीय जनता पार्टीची बुलंद तोफ महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ. शेतकरी कष्टकरी आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा लाडका भाऊ म्हणजे देवेंद्र फडवणीस या लाडक्या भावाची पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली असल्याने आज दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास लातूर येथील महात्मा गांधी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून घोषणा देत आनंद साजरा केला.
Discussion about this post