पालम : प्रतिनिधी,लोहा _कंधार तालुक्यातील मन्याड व गोदा खोऱ्यातील ढाण्या वाघ सामाजिक चळवळ, चळवळी चे निर्भिड व कुशल संघटक आदरणीय श्री मनोहर रावजी धोंडे यांच्या अर्धांगिनी वैशालीताई मनोहर धोंडे यांनी उपचार दरम्यान जगाचा निरोप घेतला, त्यामुळे चळवळिचि सुसाट धावणाऱ्या गाडीचे एक चाक मोडुन पडले आहे त्यामुळे धोंडे सरांचे कुटुंबच नव्हे तर चळवळीत काम करणाऱ्या शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टी असो कि त्यांच्या कार्यकर्त्यांवर दुःखा चा डोंगर कोसळला आहे या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची धोंडेसर व कुटुंबासहित सर्व चाहते , कार्यकर्ते आणि लोहा कंधार तालुक्यातील सर्व जनतेला शक्ति
मिळो अशी माझी व सारथि पत्रकार परिवारा तर्फे श्रद्धांजली अर्पण करतो
Discussion about this post