




बांग्लादेशमधील हिंदूवर धर्माच्या आधारावर होत असलेले अत्याचार थांबावेत यासाठी आज दि. १० डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी जालना येथे अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पायी चालत बांगलादेश हिंदु न्याय यात्रेत सहभाग घेतला. यावेळी जालना शहरतील विविध क्षेत्रातील मान्यवर सह हिंदू बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post