

भारत माता की जय,जय श्रीरामाच्या घोषणा देत व बांग्लादेशाचा धिक्कार करत कार्यालयात येऊन निवेदन देण्यात आले.मोर्चात शेकडो लोक उपस्थित होते.निवेदनावर श्री चंद्रात्रे बाबा, श्री संदीप महाराज(जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद), योगेश चौधरी (तालुका कार्यवाह), मुकुंद गोसावी (विश्व हिंदू परिषद गो रक्षा प्रमुख), रावसाहेब चव्हाण (प्रखंड सह मंत्री चाळीसगाव),डाॅ नरेश निकुंभ (प्रज्ञा प्रवाह देवगिरी प्रांत संयोजक), श्री विवेक येवले, आप्पासाहेब दिलीप गवळी, श्री लक्ष्मण शिंपी, श्री मंदार पाठक,यांच बरोबर श्री संजय पाटील (मा पंचायत समिती
सभापती),प्रा.श्री.सुनिल निकम सर, आण्णासाहेब निवृत्ती कवडे,श्री राकेश बोरसे सर, श्रीमती सुलभाताई पवार, श्री देवेंद्र पाटील, श्री नंदकिशोर पाटील, श्री रोहित जाधव, श्री प्रभाकर जाधव (माजी नगरसेवक), श्री किशोर रणधीर,मा श्री प्रभाकर जाधव, श्री विकी देशमुख, श्री मनोज चव्हाण, श्री विशाल चव्हाण, श्री मयुर चव्हाण, श्री सचिन आव्हड , श्री उदय भोसले, श्री योगेश गव्हाणे आदींच्या सह्या आहेत..
Discussion about this post