
परिवर्तन संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मंगेश कांबळे परभनी येथे झालेला प्रकार हा फार निंदनीय आहे. यामध्ये जो कोणी असेल त्याच्यावरती योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी व अशी प्रकरणे फास्टट्रॅक वरती चालवण्यात याकरिता परिवर्तन संघटना यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब यांना पत्राद्वारे मागणी करण्यात आलेली आहे. परभणी येथील झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून जाहीर निषेध व्यक्त करत आहे..
Discussion about this post