शरद पवार यांचं अख्य आयुष्य फक्त घरफोडी, जाती जातीत भांडण लावणं, आणि धनगर बहुजन समाजातील राजकीय नेतृत्व संपविण्यात बरीच शक्ती खर्च करण्यात घालवली. त्यातील काही उदाहणं पाहिली तर लक्षात येईल यां माध्यमातून बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यायला हवी!
आनंदराव देवकाते —
आनंदराव देवकाते हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसमधून निवडून आलेले एक नेतृत्व होतें.ते दुग्धविकास मंत्री होते. परंतु काँग्रेस हायकमांड नें केंद्रातूनं थेट राज्याच्या मुख्यमंत्री पदावर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर निवड केल्यानंतर त्यांना विधानसभेवर पाठविण्यासाठी आनंद देवकाते यांचा राजीनामा घेतला आणि त्यांच्या जागी पोटनिवडणूक घेऊन सुशीलकुमार शिंदे यांना निवडून दिले परंतु त्याचं वेळी शिंदे यांच्या जागी देवकाते यांना खासदारकिच्या पोटनिवडणूक लढवायला लावली परंतु पवार व विजय सिह मोहिते यांनी त्या ठिकाणी शिवसेनेतून विजयसिंह मोहिते यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले. अशा पद्धतीनें आनंदराव देवकाते सारख्या बहुजन समाजातील नेत्यांला राजकारणातून संपविले!
अण्णा डांगे
1995च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने माधव पॅटर्न राबविला होता त्यावेळी माधव पॅटर्न वेळी माळी समाजाचे ना सं फरांदे, धनगर समाजाचे अण्णा डांगे व वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे आशी माधव पॅटर्न चा प्रमुख त्रिमूर्ती चेहरा होता. पुढे शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादीत घेऊन राजकारणातून खड्यासारखे बाजूला केले. त्यानंतर आपल्या राजकीय कारकीर्दीत शरद पवारांना अण्णा डांगे यांना कधीही पुढे येऊ दिले नाही.
शिवाजी बापू शेंडगे.- सांगलीतील प्रमुख चेहरा धनगर समाजाचा असलेल्या नेत्याला सुद्धा काँग्रेस मधून अशीच खड्यासारखे बाजूला करून संपवले.
विजयबापू मोरे — बारामतीतील धनगर समाजाचा विजयराव मोरे यांच्याबाबतीत अशाच क्रूर पद्धतीने राजकारणातून त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न केले गेले.
मारुतराव चोपडे — शरद पवारांच्या पूर्वीच्या कारकिर्दीत शरद पवारांच्या विरोधात असलेला मारोतराव चोपडे यांनाही अशाच पद्धतीने राजकारणातून संपवले गेले.
प्रा राम शिंदे — एका सालकऱ्याचा मुलगा असलेला धनगर बहुजन बहुजन समाजातून पुढे आलेल्या व कॅबिनेट मंत्रीपदावर पोहोचलेल्या एक प्रभावी चेहरा बनत असलेल्या नेतृत्वाला थांबवण्यासाठी पवार साहेबांनी आपला नातू कर्जत जामखेड मध्ये उभा करून शरद पवारांनी आपल्या राजकीय ताकद पणाला लावली व आर्थिक बळाच्या जोरावरती प्राध्यापक राम शिंदे यांना पराभूत करण्याचा मानस सुद्धा अशाच पद्धतीने धनगर समाजातील चेहरा मोठा झाला तर आपल्या राजकीय पवार घराण्याला राजकीय अडचण होईल अशा कपटकारस्थानी शरद पवारांनी आपली ताकद पणाला लावली व प्राध्यापक राम शिंदे यांचे नेतृत्व थोपविण्याचे षडयंत्र केले गेले.
उत्तमराव जानकर –– माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या धनगर समाजाचा चेहरा असलेल्या उत्तमराव जानकर यांना पुढे करून शरद पवारांना आपली राजकीय चाणक्य नीति यशस्वी करण्यासाठी उत्तमराव जानकर यांचा बळी तर दिला जात नाही ना असा प्रश्न उपस्थित राहतो. कारण त्यांना ईव्हीएम विरोधात आंदोलन करायचे असते तर त्यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे व नातू रोहित पवार यांचा राजीनामा घेऊन evm विरोधात आंदोलन करायला हवे होते. परंतु ते तसे न करता बहुजन समाजातील उत्तम जानकर यांना प्यादा बनवून आपला उपयोग करीत आहेत…….
गोपिचंद पडळकर साहेबावर तर अनेक खोट्या केसेस करायला लावल्या सुपाऱ्या देऊन तिन वेळा हल्ले करायला लावले जिवे मारण्याचा प्रयन्त केला
क्रांतीसुर्य बि. के. कोकरेचा घातपात केला नाही तर बारामतीत पवाराचा पराभव अटळ होता
लेखक:- S.K.Patil
Discussion about this post