
बांदा, दि-१३:-* शेर्ले येथील श्री देवी माऊलीचा वाषिक जत्रोत्सव शनिवार १४ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी देवीची पूजाअर्चा, ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. तसेच रात्री मंदिरा सभोवती पालखी प्रदक्षिणा व रात्री उशिरा आजगावकर दशावतार नात्यामंडळाच नाटक होणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आव्हाहन गावातील मानकरी आणी ग्रामस्थांनी केले आहे
Discussion about this post