



शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच पालकांची देखील नेत्र तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या डोळ्यासंबंधीच्या अडचणी दूर करण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप सुद्धा करण्यात आले. या तपासणीसाठी बेंगलोर हून डॉक्टर जसस्विन थॉमस डॉक्टर मोहम्मद जाफर हे आलेले होते.
कार्यक्रमासाठी नाशिक लेडीज सर्कल संचालिका चंचल मॅडम तसेच नम्रता मॅडम या उपस्थित होत्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर मेतकर, उपशिक्षक श्री नंदू सानप ,श्रीमती वंदना इंपाळ, श्रीमती हिना मणियार, श्री पुंडलिक राऊत हे उपस्थित होते..
Discussion about this post