पगार मागितला म्हणून डॉक्टर कडून वार आयकॉन हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यावर गुन्हा दाखल लातूर मधील जुना रेनापुर नाका येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आयकॉन हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यावर आज शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
मयत डोंगरे हे रेणापूर तालुका गोढाळा गावचे असून आयकॉन हॉस्पिटल येथे सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून कार्यरत होते त्यांचा महिन्याचा पगार मागण्यासाठी ते हॉस्पिटल या ठिकाणी गेले
असता त्यांची पत्नी व त्यांचा भाचा डोंगरे यांचा घात केला यापूर्वी पण अशीच एक घटना घडली होती हे डोंगरे होते डोंगरे यांनी आता काम सोडले होते राहिलेला पगार घेण्यासाठी ते हॉस्पिटल ला गेले होते डॉक्टरांचे भांडे फुटेल अशी भावना व त्याने डोंगरे यांचा घात केला
मयत डोंगरे यांच्या शरीरावर खूप जखमा आहेत डॉक्टर प्रमोद घुगे व त्यांच्या साथीदारनी त्यांचे पीएम सुद्धा त्यांच्या घरातील एकही मनुष्य नसताना केले दिनांक 13 १२ २०२४ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत डॉक्टर प्रमोद घुगे पत्नी व त्यांचा भाचा त्यांचा शोध पोलीस घेत आहेत हे सर्व माहिती त्यांचे आई पत्नी व वडील यांनी दिली आहे
Discussion about this post