कडेठाण ग्रामस्थांना सांगण्यात येते कि स्म्शानभूमी कडेठाण या ठिकाणी सावडण्याचा विधी होतो. त्यादिवशी आपण राख नदीला न सोडून देता खड्डा घेऊन त्या मध्ये मृत व्यक्तीच्या स्मृतीत झाड लावण्याचा उपक्रम कडेठाण चे उपसरपंच अनिल तात्या धावडे युवा वर्ग व ग्रामस्थांनी चालु केला आहे
ती झाडें आपण सर्व युवा वर्ग व ग्रामस्थांनी जगवायची आहेत सगळ्यात महत्वाचे ती झाडे म्हणजे आपलीच माणसं आहे असं त्याचं संगोपन करणे उपसरपंच अनिल तात्या धावडे यांनी सांगितले आणि त्या ठिकाणी ते झाड जगवायचा प्रयत्न करावा असे ग्रामस्थांना व युवा वर्गांना सांगण्यात आले व
त्या ठिकाणी कै लता बबन धावडे यांच्या स्मृतीत, चिंच कै पोपट निवृत्ती धावडे यांच्या स्मृतीत ,वड कै लक्ष्मीबाई महादेव दिवेकर यांच्या स्मृतीत ,वड , चिंच, गुलमोहर अशी तीन झाडें दिवेकर यांनी लावली आहेत यापुढेही सर्वांनी ही परंपरा सुरु ठेवावी व झाडांची काळजी घ्यावी
Discussion about this post