पशुवैद्यकीय दवाखाना गहूंजे व श्री संत तुकाराम साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यामानाने कारखान्यावर जनावरांना लाळ व खुरखुद याचे लसीकरण करण्यात आले यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री साहेबराव पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन पर्यवेक्षक डॉ. श्री.प्रदिप यादव साहेब, डॉ .श्री. नितिन गायकवाड, डॉ. श्री. समाधान टिटवे तसेच श्री संत तुकाराम कारखान्याचे सचिव श्री.मोहन काळोखे साहेब, ऊस पुरवठा अधिकारी श्री. हिरामण गोपाळे साहेब तसेच ऍग्री ओव्हर्सिअर श्री.दत्तात्रय भसे, श्री. किरण वाघोले श्री अमोल घोटकुले तसेच सोमाटने कासारसाई गटातील सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होते.
यावेळी ऊसतोडणी मजुरांच्या बैलांना लाळ खुरकूत लसीकरण करण्यात आले आणि पशुधन गणना करुन जनावरांना टॅगींग करण्यात आले.


Discussion about this post