
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भुसार विभाग हे मोठा कुंभारवेस बनत आहे का ?
कारण कुंभारवेस मधील व्यापारी रांगोळीचे नारळाचे कुरकुरे गोळी बिस्किट किराणा दुकानदार असे विविध प्रकारचे कुंभारवेस मधील व्यापारी हे मार्केट यार्ड मध्ये आले आहेत. आडत व्यापारी कमी होत आहे. यास सभापती व संचालक मंडळ जबाबदार आहे का सन 2020 ते 2024 मध्ये हे व्यापारी अधिक प्रमाणात आले आहेत. या व्यापाऱ्यांना मार्केट यार्ड मधील लायसन्स कोणत्या तत्वावर दिला जातो का संचालक मंडळ व कर्मचारी यामध्ये आर्थिक तडजोड आहे या तत्त्वावर लायसन्स मिळतात का ? यामुळे जो लायसनधारक हमाल माथाडी कामगार आहे यांच्या मोठ्या प्रमाणात नुस्कान होत आहे . सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आहे का ? या सर्व बाबीकडे शासनाचा लक्ष आहे का नाही..
Discussion about this post