
विहिरगांव प्रतिनिधी:- रजत चांदेकर
राळेगाव येथे केंद्रीय मंत्री अमितशाहा यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या बेताल वक्तवाचा राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी तसेच आंबेडकरी अनुयायांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमितशाहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या बेताल वक्तवाचा जाहीर निषेध करुन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रा. वसंतराव पुरके माजी शिक्षणमंत्री, प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ,अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ, राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी, प्रदीप ठुने अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी, जानराव गिरी, रविंद्र शेराम नगराध्यक्ष,मिलिंद इंगोले अंकुश मुनेश्वर , राहुल होले, अंकित कटारिया,कुंदन कांबळे, पवन छोरीया, किशोर धांमदे,तातेश्वर पिसे, बाबा नगराळे , अशोक भागवत, डॉ विठ्ठल लढे, इंद्रजित लभाने,प्रा.माणिकराव करमरकर, किशोर वाघमारे,चंद्रमणी भगत, हेमंत तांगडे, निखिल मेश्राम, अंकुश रोहनकर,मारोती पाल, प्रमोद तांकसांडे, कमलेश गहलोत,शेख पैकु शेख गनी,भुपेंद्र चांदेकर,

प्रविण कांबळे,शरद फुलमाळी,धिरज ताकसांडे, प्रमोद भगत, अंकुश लांभाडे,,जिवन कोवे, गोपीचंद ढाले,दिक्षा नगराळे,संजय कालवटकर,उमेश कांबळे, विनोद नरड, अनिल डंभारे, सुनिल भामकर, पुंडलीक कांबळे, अरविंद तामगाडगे, निलेश हिवरकर, गणेश कुडमेथे, विनायक नगराळे, सतिश पचारे, संतोष पेन्दोर, भानुदास महाजन, गजानन पाल, प्रदीप कांबळे, श्रीकांत राडे,

यांच्यासह इतर राळेगाव तालुक्यातील शहरातील काँग्रेस कमिटीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post