उमरखेड तालुक्यातील जंगल भागातील मोरचंडी येथील जि.प.उच्य प्राथमिक शाळा मोरचंडी येथे संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.बलखंडे सर श्री.हिवाराळे सर श्री सूर्यवंशी सर श्री बंडीवार सर श्री मेंडके सर श्री गाडेकर सर अगोशे सर सौ. आगोशे मॅडम व मेंडके मॅडम आदी उपस्थित होते.
Discussion about this post