मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोशनपुरा या भागात ५० वर्षीय व्यक्ती हा चार गुरांना कत्तलीसाठी बांधून ठेवून असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळ गाठत निदर्यपणे बांधून ठेवलेल्या गुरांना पुंडलीक महाराज संस्थेच्या ताब्यात देखरेख व संगोपनासाठी दिल्याची घटना आज घडली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Discussion about this post