परभणी: राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापरिसराची पाहणी करून आंदोलनास भेट
आज शनिवार 21 डिसेंबर रोजी दुपारी 2 30 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापरिसराची पाहणी करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून. आंबेडकरी अनुयायांच्या वतीने उपोषण मैदानात सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास भेट दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देण्यात आले.
Discussion about this post