परिवर्तन संघटने मार्फत उपक्रम राबविण्यात येत आहेत गरजू व्यक्तींकरिता मोफत जेवण, शिक्षण, वैद्यकीय, या पुण्यकर्मामध्ये परिवर्तन संघटनेचे पदाधिकारी व सभासद सहभागी झालेत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समासातून हा पुण्यकर्माचा मार्ग परिवर्तन संघटने हाती घेतला आहे त्या चांगल्या कामाकरिता आपले सर्वांचे सहकार्य लावावे अशी अपेक्षा वहीतून पुढेही असे पुण्यकर्माचे काम सुरू राहावे राधाकृष्ण मंदिर रोड राधाकृष्ण (फार्म हाऊस) नालासोपारा
Discussion about this post