तालुका प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर. माननीय खासदार श्री अमरभाऊ काळे लोकसभा वर्धा यांचे हस्ते पहुर ते पाचोरा रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी उपस्थित मान्यवर माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप तालुका अध्यक्ष श्री निशिकांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री सचिनभाऊ रिठे मोहम्मद साजीदभाई नांदगाव खंडेश्वर शहर अध्यक्ष श्री अमोल भाऊ ढवसे प्रकाश दादा मारोटकर युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री दिपक संजयराव भगत प्रमोदभाऊ ठाकरे डॉ प्रमोद कठाळे तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते वृतांत तालुका प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर
Discussion about this post