
काळया आईची काळजी घेणाऱ्या, मुक्या प्राण्यांवर भरभरून प्रेम करणाऱ्या, स्वतः अर्धपोटी राहून जगाला पोटभर खाऊ घालणाऱ्या लाखांचा पोशिंदा बळीराजाला प्रणाम…🙏🏻
नक्कीच तो कष्ट करायला,
संघर्ष करायला कधीही तयार असतो, फक्त त्याला त्याने केलेल्या कष्टाचे फळ मिळाले पाहिजे.
खूप त्रास होतो जेव्हा मातीमोल भावात विकला जातो.
हातातील पीक पावसामुळे जमीन दोस्त होते. दुष्काळामुळे पीक करपून जाते,
त्याला संकटातून बाहेर निघण्यासाठी मदत आवश्यक आहे…!
पोशिंदा
National Farmer Day
पत्रकार – कौस्तुभ लोले..
Discussion about this post