केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी Dr. बाबसाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ रामा रोशन फाउंडेशन रामा रोशन फाउंडेशन व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने लोखंडवाला सर्कल अंधेरी पश्चिम येथे तीव्र निर्देशन आंदोलन करण्यात आले रामा रोशन फाउंडेशन अध्यक्ष गीता कुमारी सिंह उर्फ दीदी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले यासाठी सहकार्य विलास इंगोले दत्ता दाजी अंकुश भालेराव आकाश डोंगर दिवे यांनी केले व इतर बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post