
पैलवान तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रपूर नगरीत महाकाली मंदिर मध्ये दीपक भाऊ बारसागडे आणि रिषभ रठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली आगमन दिनांक 24. 12. 2024 रो वेळ टिक 10 वाजता
माता माहाकाली देवी चे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जणार आहे. तरी सर्व चंद्रपुर जिल्ह्यात युवा त्याचां स्वगता करीत लाखो च्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
तसेच सारथी महाराष्ट्रात वेब पोर्टल वरोरा तर्फे शाल व श्री फळ देऊन पैलवान तानाजी भाऊ जाधव यांचे सत्कार करण्यात आला..
Discussion about this post