
बस दरीत कोसळून भिषण अपघात टेंभूर्णी प्रतिनीधी शेख गफूर जाफबाद चिखली रोडवर खोल दरीत बस कोसळून भिषण अपघात यात 12 प्रवासी जखमी.. सदर अपघात जफराबाद हद्दीत झाल्या असल्याने जाप्राबाद आगारातील तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले. जाफराबाद चिखली आगारची बस प्रवासी घेऊन जात असतांना आज सकाळी स साडेसातच्या वाजेच्या सूमास कळेगाव जवळ चालकाचे बसवरील नियंत्रन सुटल्याने बस दरीत कोसळून यात 12 प्रवासी जखमी झाले आहेत..
Discussion about this post