==≠=================रावेर- रावेर तालुक्यातील वाघोड गावात प्रशासन गाव की ओर मोहीम अंतर्गत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले…
यावेळी खानापूर मंडल अधिकारी विठोबा पाटील यांनी गावपातळीवर शेतकऱ्याच्या तसेच गावातील जनतेच्या काही तक्रारी हे तालुका पातळीवर वा जिल्हा पातळीवर न जाता
गावात मिटवण्यात यावे असे आव्हान करण्यात आले यासाठी प्रशासना तर्फे प्रत्येक गावातील महसूल कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले
होते यावेळी गावातीील शेतकरी, ग्रामस्थ व वाघोड सर्जाच्या तलाठी काजल पाटील, कोतवाल रविंद्र श्री नामें, मंडलधिकारी विठोबा पाटील हजर होते
Discussion about this post