

नितेश केराम..
नांदा येते संम्पण झालेले 52 वे तालुका स्थरीय विज्ञान प्रदर्शनी सन 2024 2025 स्थळ श्री. प्रभु रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदा ता कोरपना येतील माध्यमिक गट 9 ते 12 गैर आदिवासी गटामध्ये सतत दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक पटकवून जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव चा वर्ग 10 वी चा विध्यार्थी आशिष नारायण हिवरकर यांनी पुनः श्र शाळेचे नाव रोशन केले आहे. या स्पर्धेत नामांकीत महाविद्यालय कानव्हेट खाजगी शाळा जिल्हा परिषद शाळेनी भाग घेतला होता हें विशेष बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सचिन कुमार मालवी सर ( b e o) कोरपना बक्षीस वितरण सन्माननीय सरपंच सौ पंदोर मॅडम प्राचार्य श्री. अनिल मुसळे सर यांच्या हस्ते कुमार आशिष नारायण हिवरकर याचा सन्मान चिन्ह पुष्पगुछ आणि प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव शाळेचे सन्माननीय मुखद्यापक श्री. प्रमोद रामचंद्र पेंदोर सर मार्गदर्शक शिक्षक श्री. स्वतंत्रकुमार शुक्ला सर वडील नारायण हिवरकर आई सौ. मंदाताई हिवरकर शाळेचे शिक्षक श्री. विठ्ठल मडावी सर, श्री. संजय दोहे सर, कु. कविता मॅडम, श्री. शिवाजी माने सर, श्री. लहुजी नवले, श्री. प्रफुल जिवणे, सर तसेच शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष सदस्य कान्हाळगाव ग्राम वायांनी शुभेच्छा दिल्या तसेच कोरपना तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post