

संपूर्ण त्यांच्या साईटने समोर रस्त्यावर सोलापूर रोड सगळ्या रोडच्या शिवाजी चौकापर्यंत अतिक्रमण झालेले आहे. त्याचा प्रशासनाने अतिक्रमण काढावे करावा. रस्त्याला वळण्यात व एसटी पुढे मागे करण्यात एक्सीडेंट चे प्रमाण वाढत चाललेले आहे. भाजीविक्रेत्याचा ना हरकत त्रास..
Discussion about this post