यामुळे पशु प्राणी आणि माणसांना भला मोठा धोका जाणवत आहे वनविभागाने याच्यावर पूर्ण लक्ष देऊन याचा बंदोबस्त करावा याचा वेग या गावाहून त्या गावाला सतत आहे हे नारी मध्ये आज दिसलेले स्पष्ट दृश्य आहे.
लोकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे शेतकरी रानात जाण्यासाठी संध्याकाळच्या लाईटच्या टाइमिंग मध्ये जाण्यास भीतीमुळे जाऊ शकत नाही रानात एकटा माणूस कुठेही जाऊ शकत नाही अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे जनावरे प्राण्यापासून बचावण्यासाठी शेतकरी खूप त्रासलेला आहे वनविभाग याच्यावर सखोल अभ्यास करून याचा बंदोबस्त करावा अशी सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे प्रत्येक गावात हीच परिस्थिती बार्शी तालुक्यात उजळलेली आहे प्रत्येक जण हा गावातील व्यक्ती हाच विचार करतो आहे की हा चिता किंवा वाघ मोठ्या मरणाच्या परिस्थितीत बघत आहे.
Discussion about this post