श्रीरामपूर शहरातील मेन रोडवरील सार्वजनिक मुतारी नगरपालिकांनी अनेक वेळा बिल काढून बोगस काम केले अनेक वर्ष पासून मुतारीला निधी मंजूर झाली होती आज या ठिकाणी बोगस प्रकारचे काम चालू आहे व तसेच मुतारी समोर पावसाळ्यात पाणी साचत आहे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पाण्याचा मार्ग काढावा तसेच मेन क्रॉस रोड आदर्श लॉज पसी जाणारा रोड अनेक वर्षापासून खराब झाला होता काही काही दिवसापूर्वी या ठिकाणी खडी टाकण्यात आली आहे खडीमूळ अनेक लोक गाडीवरून पडून जखमी झाले नगरपालिकांनी लक्ष घालून मुतारी व रोड दोन्ही मागण्याचे मार्ग काढावा अशी व्यापारी लोकांची नागरिकांची मागणी आहे अन्यथा भारतीय लहुजी सेनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल असं इशारा भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व्यापारी अनिल चांडवले विशाल मोजे रमीज पोपटिया रवी पंडित मच्छिंदर साळुंखे वामन लचके शिवकुमार लहरिया जैन चंद्र सुकला आधी व्यापारी यांनी केला आहे
Discussion about this post