आज दुपारी 3 वाजेपासुन सावदा व् परिसरातील अनेक भागामधे जोरदार अवकाळी पाऊस झाला सोबतच काही ठिकाणी गारपीट झाली यामुळे गहु , तुर , यांचे बरेच नुकसान झाले केळी बागा भाजीपाला या पिकांना या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला असुन यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे तरी निसर्गाचा हा प्रकोप हा जास्त दिवस न वाढता लवकर संपावा हीच प्रार्थना बळीराजा देवाकडे करीत आहे
Discussion about this post