जिल्हा प्रतिनिधी बालासाहेब शेळगावकर
अखिल भारतीय बहुजन ओ बी सी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन चे
राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आद्धेशानुसार बाळासाहेब उर्फ राजू पाटील सुरनर यांच्या हस्ते श्री ओमकार माधवराव मा.पा लिंगाडे पाटील यांची उमरी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे व तसेच बिलोली तालुका उप अध्यक्ष पदी मारोती गोविंदराव गंभीरे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुढील कार्यास शुभेच्छा उपस्थितीत मध्ये बालासाहेब रामराव शेळगावकर मराठवाडा कार्यायाध्यक्ष फ्युम शेख नर्सिकर जिल्हा संपर्क प्रमुख गफार शेख नायगाव तालुका अध्यक्ष राजसाब शेख मुखेड तालुका कार्याध्यक्ष बसवंत भीमराव पाटील, सुभाष आनंदराव पाटील, मोहन पाटील,रत्नाकर पाटील साहेब,अमोल सूर्यवंशी,शाहीर सूर्यवंशी,किरण भेदे, साईनाथ वाडीकर,सचिन पाटील मरवाळीकर आदी
Discussion about this post